Thursday, October 30, 2008

काय म्हनू??

रेघोट्यांना विचार म्हनु का ?
मनाच्या गर्दित्त जी हरावलीच नही, तिला कसं शोधू ?
विचारांच्या रेघोट्यांनी जिला आकार दिला
त्या गोंधळाला विचार म्हनू ?

0 comments: