आज पावसाला तू भिजवून आली असशील
आज थेम्बाना वार्यावर थीजून आली असशील
वस्त्रात तुज्या विज कशी आवरून आली असशील?
आज पावसात तू विजेला भिजवून आली असशील
ओल्या त्वचेने तुज्या कैक नजारा जाळून आली असशील
उतकत नजराशी किती नवे खेळ मांडून आली असशील
आज चिकटलेली वस्त्र तुझी नशेत तुज्या झिन्गली असतील
कैकांची चरित्र तू आज विटंबली असशील
अंगावर ओल्या तुज्या झिन्गलेले थेम्ब नक्की घसरून जातील
ऊब तुज्या विजेची माझ्या ऊरा पाझरत राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment