Friday, August 22, 2008

तू आंबट गोड,
तू आंबट खोड.

तू पोखत अशी
तू मुक्त जशी

तू हिरव पाण,
मनात रान.

तुज़ी कळी खुडू
तुझ्या पदरात दडू?

तुझ पेलू
तुझा गजरा झेलु?

0 comments: