वाटेत चाललो , तुमच्या पुढे ,
माज्या परीने , माज्या शक्तिने ,
माज्या साथी, आपल्या साथी
वाटते केल्या कही तदाजोदी
स्वतः साथी , आपल्या साथी
केलि मैत्री वैरिशी , केला वैरी मित्र कधी
कधी केलि सैतानाशी मंडावली
कधी स्वताहसथी कधी आपल्या साथी
पाठी वलून पहिलाच नाही काय गमावला ,
मी नुसता कमवत होतो ,स्वार्थी आनंद
आता माला विचारतय कुणी का केलि तडजोड स्वतः साथी आमच्या साथी ...

0 comments:
Post a Comment