अंग माझं सजवून गेली।
रात आंधळी कूस बदलून
शेजारीच निजुन राहिली
मिश्किल ओली मेहेंदी काळी
ओठ स्वताहाचे दाबून बोलली
लइंत माझ्या येत सावळी
हुन्कारात माझ्या मिसळूण गेली
शब्द तीचे अम्बट चिंच
श्वास माझे ओले चिम्ब,
माझा घणदाट वृक्ष झाकला तिने ,
तीची वेलीची सावली॥
....

0 comments:
Post a Comment