Monday, August 27, 2007

राखी ...

राखी पोहोचली,
राखी बांधनारे हाथ नाही पोहोचले॥

courier वाला तुला GIFT ही देयील...
पण त्याचे हाथ लपवून देणार्याचे नस्तिल ...

तुझी राखी बांधली , दुसर्या हाथान्नी
पण काणात कडकड ऐकू आली तुझ्या मायेच्या बोटांची.

0 comments: